रेशनधारकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी रेशन दुकानांमध्ये जाऊन शंभर रुपये रेशन धारक दुकानदाराला द्यावे लागेल व त्यामध्ये एकूण सहा प्रकारच्या वस्तू देण्यात येतील. त्यामध्ये साखर, रवा, मैदा, पोहे, तेल, चणाडाळ या सहा वस्तूंचा समावेश आहे.