महाराष्ट्रातील फेमस बैल बाजार

Bull Market Maharashtra : काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल झालेला आहे. आता हळूहळू बैलांची जागा यंत्र घेत आहे. पूर्वी शेतीची कामे करण्यासाठी बैलांचा प्रामुख्याने वापर होत असे. शेतीचे कोणतेही काम असो बैलजोडीचा उपयोग होत असे. विशेष म्हणजे वाहतुकीसाठी देखील आधी बैल जोडी होती. बाजाराला जायला देखील बैल जोडीचा उपयोग केला जात असे. आता मात्र मोटार गाडी, ट्रॅक्टर इत्यादी यंत्रांचा शेतीमध्ये वावर वाढलेला आहे. परिणामी शेतीमधील बैलांचा वापर कुठे ना कुठे कमी झालेला आहे. बैल हा खऱ्या अर्थाने बळीराजाचा सोबती होता.

 

महाराष्ट्रातील फेमस बैल बाजार ; येथे क्लिक करून पहा

 

आता मात्र अनेक शेतकऱ्यांकडे बैल जोडी नाहीये. शेतीची कामे आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहेत. याचा अर्थ असा नाही की, कोणत्याच शेतकऱ्यांकडे बैल जोडी नाहीये. काही हौसी शेतकरी बैलांना काम नसले तरीदेखील आपल्या गोठ्यात बैलजोडी अवश्य ठेवतात. याशिवाय काही लोक शर्यतीसाठी बैल ठेवतात. ग्रामीण भागात ज्याच्याकडे बैल जोडी तोच खरा शेतकरी असं बोललं जातं. यामुळे अनेकजण हौस म्हणून बैल जोडी ठेवत असतात. शेतकऱ्यांच्या दावणीला गाय, बैल असलेत की शेतीचा रुबाब वाढतो. दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार कोणता, मध्यप्रदेशमध्ये आढळणाऱ्या पहाडी बैलांसाठी फेमस बाजार कोणता, बैल खरेदीसाठी कोणत्या बाजारात जावे असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशा परिस्थितीत आज आपण शेतकऱ्यांच्या याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

 

महाराष्ट्रातील फेमस बैल बाजार ; येथे क्लिक करून पहा

Leave a Comment