या शेतकऱ्यांना १३६०० रुपये मदत जाहीर ! एकूण 11 जिल्हे यादी पहा
Crop Insurence : नमस्कार मित्रांनो राज्यातील 11 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 11 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हेक्टरी १३६०० रुपये नुकसान भरपाई जमा होणार आहे. आणि या संदर्भात शासनाने जीआर निर्गमित करून या 11 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर केली आहे .तर मित्रांनो ही मदत कशाप्रकारे व कधी मिळेल त्याचबरोबर या 11 जिल्ह्यांची यादी सविस्तर …