Electric Scooter खरेदी साठी मिळणार तब्बल एवढी सब्सिडी?
Electric Scooter Subsidy | देशात इलेक्ट्रिक स्कूटर, बाइक आणि स्कूटीची डिमांड वेगाने वाढत आहे. यात सरकारच्या फेम-II सब्सिडी योजनेच मोठ योगदान आहे. त्याचबरोबर राज्य सरकारही इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदीवर सब्सिडी देत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक टू व्हीलरची डिमांड वेगाने वाढतेय. तुम्ही इलेक्ट्रीक टू-व्हीलर खरेदीचा विचार करत असाल, तर कुठल्या राज्यात तुम्हाला इलेक्ट्रिक टू-व्हीलरवर सब्सिडी मिळेल …