महिंद्रा घेऊन येतेय आणखी स्वस्त 7 सीटर बोलेरो, किंमत 5 लाखापेक्षा कमी
Mahindra New Bolero : बाजारात टॉप सेलिंग SUV कार पैकी महिंद्राची एक असलेली Bolero Neo लवकरच याचे मोठे व्हेरियंट म्हणजेच बोलेरो नियो प्लस बाजारात दाखल होणार आहे. मागील काही दिवसात बऱ्याच वेळा महिंद्रा बोलेरो नियो प्लसची टेस्टिंग करताना आपल्याला दिसलेली आहे. बोलेरो Neoचे 7 सीटर व्हेरियंट नियो प्लस संबंधी असे बोल जात आहे की, …