25 मार्च पासून रेशन धारकांना आता धान्य बरोबर या 6 वस्तू मिळतील मोफत, जाणून घ्या

Free Ration : शासनाने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यानुसार रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी, रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानांमध्ये सहा वस्तू देण्यात येणार आहे. यापूर्वीसुद्धा दोन ते तीन वेळा कोणत्या ना कोणत्या सणानिमित्त आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना देण्यात आलेला होता, त्यामध्ये दिवाळी सण, आंबेडकर जयंती, गुढीपाडवा अशाप्रकारे निमित्त आनंदाच्या शिद्याचे वाटप करण्यात आलेले होते. तसेच आता सुद्धा येत्या दिवसापासूनच आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना देण्यात येईल.

 

 

 

 

या ६ वस्तू मिळणार मोफत ; येथे क्लिक करून पहा

 

रेशनधारकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी रेशन दुकानांमध्ये जाऊन शंभर रुपये रेशन धारक दुकानदाराला द्यावे लागेल व त्यामध्ये एकूण सहा प्रकारच्या वस्तू देण्यात येतील. त्यामध्ये साखर, रवा, मैदा, पोहे, तेल, चणाडाळ या सहा वस्तूंचा समावेश आहे. हा आनंदाचा शिधा निमित्ताने देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने शंभर रुपयांमध्ये गरिबांना हा शिधावाटप करण्याचे ठरविले होते. रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांमध्ये वस्तू मिळणार आहे त्यामध्ये विविध प्रकारचे संस्थांचा समावेश असून अगदी कमी किमतीमध्ये या वस्तू रेशन कार्डधारकांना उपलब्ध होईल.

Leave a Comment