सकाळी सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहेत. कधी सोने स्वस्त तर कधी महाग होताना दिसते. अलीकडेच सोन्याचा भाव 63 हजार रुपयांच्या आसपास पोहोचला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सोन्याच्या दरात थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज 26 जानेवारी 2024 रोजी सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 6397.0 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 5865.0 रुपये प्रति ग्रॅम आहे. चला तर मग सांगूया कोणत्या शहरात सोन्याचा भाव किती आहे?

 

सोन्या चांदीचे नवीन दर ; येथे क्लिक करून पहा

 

जर तुम्हाला भारतीय सराफा बाजारात सोने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला प्रथम मिस कॉल करावा लागेल. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळानंतर, तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळेल. यामुळे तुमचा सर्व तणाव दूर होईल.

Leave a Comment