या हॉट तरुणीचा डान्स बघून चाहते घायाळ, सोशल मीडिया वरती व्हिडिओ व्हायरल

Hot Viral Girl Dance Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी नेहमी जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतापर्यंत एकापेक्षा एक डान्स व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यानस सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीने केला जबरदस्त डान्स केला आहे. तरुणीचा डान्स पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे दरम्यान काही लोक तरुणीला ट्रोल करत आहेत तर काही लोक तरुणीचे कौतुक करत आहे. व्हायरल व्हिडीओ एका कॉलेजमधील कार्यक्रमातील आहे जिथे एका तरुणीने जलेबी बेबी गाण्यावर डान्स केला आहे. तरुणीच्या डान्स पाहून नेटकरी तिचे चाहते झाले आहेत.

 

👉 व्हायरल व्हिडिओ ; येथे क्लिक करून पहा 👈

 

लोकांना हा व्हिडीओ खूप आवडतो आहे. जलेबी बेबी हे गाणे डबल धमाल चित्रपटातील आहे. हे गाणे खूप प्रसिद्ध आहे. व्हायरल व्हिडीओ एक्स ( ट्विटर)वर /HasnaZaruriHai या अकाउंटवर शेअर केला आहे. “घरचे : आमची मुलगी कॉलेजमध्ये जाऊन मन लावून अभ्यास करत आहे.” त्याचवेळी मुलगी: ….” असे कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १६६.४ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहून लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक तरुणीचे कौतूक करत आहेत तर काही लोक तिच्या डान्सवर टिका करत आहे.. एकाने लिहिले, “जबरदस्त व्हिडीओ” दुसऱ्याने लिहिले, “उत्तम डान्स केला.”

Leave a Comment