होळीच्या सना निमित्त जन धन खातेधारकांना मिळणार 10000 रुपये, सविस्तर माहिती पहा 

Jan Dhan Yojana : भारतातील प्रत्येक घटकाला बँकिंग व्यवस्थेशी जोडणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि विविध योजनांद्वारे लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शून्य शिल्लक खाते उघडले जाते, म्हणजेच या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. याशिवाय ओव्हरड्राफ्ट सुविधेसह इतर अनेक फायदेही दिले जातात. हे खाते कोण उघडू शकते, ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे आणि जन धन खाते उघडण्याचे काय फायदे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.

10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही भारतीय नागरिक जन धन खाते उघडू शकतो. खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा बँक मित्र आउटलेटमध्ये उघडता येते. खाते उघडण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता आणि इतर सर्व माहिती भरावी लागेल.

 

यांना मिळणार दहा हजार रुपये

👉 येथे क्लिक करून पहा 👈

Leave a Comment