गरम तव्यावर बर्फ-हळद एकत्र टाकताच झाला ‘चमत्कार’; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Kitchen Jugad Video : तुम्ही आजपर्यंत कधी गरम तव्यावर हळद आणि बर्फ टाकला आहे का? तव्यावर हळद आणि बर्फ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्हीही यापुढे तव्यावर हळद आणि बर्फ टाकाल. हळद एक असा मसाला आहे; ज्याचा वापर आहारामध्ये तर होतोच, तसेच अनेक आजारांमध्ये उपचार म्हणूनसुद्धा हळदीचा वापर केला जातो. मात्र हीच हळद फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तर हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

गरम गरम तवा, त्यावर हळद आणि बर्फ टाकायचा आहे. एका गृहिणीने दाखवलेला हा किचन जुगा़ड. ज्याचा परिणाम जबरदस्त असा आहे. एकदा का तुम्ही पाहाल तर वारंवार हा उपाय कराल. चपाती किंवा पराठा बनवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये लोखंडी तव्याचा वापर केला जातो. कारण त्यावर रोटी किंवा चपात्या चांगल्या प्रकारे फुगून येतात. यासोबतच या तव्याची देखभालही सोपी आहे. बरेच लोक हा तवा रोज धुण्याऐवजी आठवड्यातून एकदाच धुतात. त्यामुळे तवा सतत वरच्या वर जळाल्यामुळे आणि नियमित साफसफाई न केल्याने त्यावर काळा थर साचतो. मात्र या उपायामुळे तुमचं हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे तेही तव्याला हात न लावता.

Leave a Comment