महाडीबीटी लॉटरी यादीत नाव चेक करा

Maha DBT Yadi : महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत भरपूर शेतकऱ्यांनी कृषी योजनेचे फॉर्म भरले होते. आता एक लाख शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. या योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आलेली आहे. यामध्ये नवीन यादी आली आहे. 2024 ची तुम्ही तुमचं नाव या यादीमध्ये चेक करू शकता. कसे चेक करायचं ते सांगतो तर, शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ही यादी तुम्हाला डाऊनलोड करायची आहे. या यादीची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.

 

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

ही यादी डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कृषी विभाग महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण सोडत 02/01/2024 अखेरपर्यंतचे यादी आहे. ज्यामध्ये गाव निहाय, तालुका निहाय, जिल्हा निहाय, ही यादी दिलेली आहे. आता यामध्ये तुमचं नाव कसे चेक करायचे ते सांगतो. इथे लेफ्ट साईडला पहिल्यांदा दिलेला आहे एप्लीकेशन नंबर, त्यानंतर व्हिलेज म्हणजे गावाचं नाव दिले, त्यानंतर तुमचा तालुका कोणता ते दिलाय, शेतकऱ्याचा जिल्हा कोणता ते सुद्धा दिलेला आहे.

 

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

तसेच नेम म्हणजे शेतकऱ्यांची नावे दिलेली आहेत. त्यानंतर जेंडर मेल फिमेल आहे का ते, कॅटेगिरी कोणत्याटेगिरी मधून शेतकरी आहे ते, तसेच बेनिफिट कंपोनंट डिस्क्रिप्शन दिलेला आहे, कोणत्या योजनेसाठी अर्ज केला होता ते सुद्धा दिलेले आहे. तसेच लँड होल्डिंग केलेले फार्मर म्हणजे शेतकरी येथे जी काही शेती जमीन आहे ती मोठी आहे का छोटी आहे ते दिलेले आहे. तसेच स्किम नेम दिलाय स्कीम मध्ये योजनेचे नाव कोणत्या योजनेअंतर्गत तुमची इथे निवड झालेली आहे ते सुद्धा दिलेले. तसेच बेनिफिट अमाऊंट राइट साइड कॉर्नरला तुम्ही पाहू शकता. बेनिफिट अमाउंट ज्यामध्ये शेतकऱ्याला किती अनुदान मिळणारे ती सुद्धा रक्कम येते दिली आहे.

Leave a Comment