जरांगेंच्या डोळ्यात घळाघळा पाणी, विजयानंतर पहिली मुलाखत,

Manoj Jarange Patil Crying Video : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. मराठा समाजासाठी सर्वस्व देणारे म्हणून जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण पडल्याने त्यांच्याशी संवाद साधलाय. मराठा समाजाला आज अभूतपूर्व यश मिळालं आणि यशाचे हे गुलालांना माखलेले मनोज जरांगे आहेत. हा गुलाल असाच मिळाला नाही, त्यासाठी वर्षानुवर्षाचा मेहनत आहे व वेळप्रसंगी लाठ्या-काठ्या खाल्लेल्या आहेत. पोलिसांच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत, उपोषण केले उपोषणच नाही तर पाणी देखील सोडलेला आहे. आज कुठे यशाचा किरण या ठिकाणी घेऊन आजची सकाळ उगवलेली आहे.

 

👇👇👇

👉 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

Leave a Comment